शिवानी जाधव नॅशनल सेंटर फॉर प्रमोशन ऑफ एम्प्लॉयमेंट फॉर डिसेबल्ड पीपल येथे सहाय्यक कार्यक्रम व्यवस्थापक आणि ऍडव्हेकसी पथकाच्या सह-प्रमुख आहे त. त्या गुजरात नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीमध्ये डॉक्टरेट स्कॉलर आहेत. त्यांनी महिला आणि बाल हक्कांच्या क्षेत्रात राष्ट्रीय महिला आयोग आणि भारत सरकारद्वारे फंडींग केलेल्या संशोधन प्रकल्पांवर काम केले आहे. शिवानी यांच्या संशोधनात विकलांगत्वाचा अभ्यास, समलैंगिक हक्क, स्त्रीवादी न्यायशास्त्र, कामगार आणि पर्यावरणीय कायदा यांचा समावेश आहे.