सृष्टी गुप्ता या आय. डी. आर. मध्ये संपादकीय सहयोगी आहेत, जिथे त्यांच्यावर इंग्रजी आणि हिंदीमधील मजकूर लिहिण्याची, संपादित करण्याची आणि क्युरेट करण्याची जबाबदारी आहे. त्यांनी यापूर्वी स्प्रिंगर नेचरमध्ये संपादकीय पदावर काम केले होते. त्यांनी राज्यशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली असुन, तळागाळातील समाजाच्या दृष्टीकोनातून विकास आणि सामाजिक न्यायाच्या संशोधनात त्यांना रस आहे.