विनिता गुरसहानी सिंग

विनिता गुरसहानी सिंग-Image

विनिता गुरसहानी सिंग वी, द पीपल' अभियानाच्या व्यवस्थापकीय विश्वस्त आहेत. गेल्या 28 वर्षांपासून त्या सामाजिक क्षेत्रात, प्रामुख्याने उपजीविका, मानवी हक्क आणि सक्रिय नागरिकत्व ईत्यादी क्षेत्रात काम करत आहेत. ज्या समस्यांना लोकांना तोंड द्यावे लागते त्यावर उपाय शोधण्यासाठी कौशल्ये, ज्ञान आणि दृष्टिकोन देऊन त्यांना सक्षम बनवून त्यांच्यामध्ये क्षमता निर्माण करण्यावर विनिता लक्ष केंद्रित करतात.


Articles by विनिता गुरसहानी सिंग



September 3, 2025
सक्रिय नागरिकत्व: याचा अर्थ काय आणि त्यासाठी काय आवश्यक आहे
लोकशाहीमध्ये समुदायांना सक्षम बनवण्यासाठी सक्रिय नागरिकत्व विकसित करणे ही गुरुकिल्ली आहे. ना-नफा संस्था संवैधानिक मूल्यांचा वापर करून नागरिकांना कश्याप्रकारे सहभागी करून घेऊ शकतात हे या लेखात दिले आहे.
Load More