इंडिया डेव्हलपमेंट रिव्ह्यू (IDR) हे विकासाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या नेत्यांसाठी भारतातील पहिले स्वतंत्र ऑनलाइन मीडिया प्लॅटफॉर्म आहे. आमचे ध्येय भारतातील सामाजिक परिणामांबद्दल लोकांचे ज्ञान वाढवणे आहे. आम्ही व्यवहारातील वास्तवावर आधारित कल्पना, मते, विश्लेषण आणि धडे प्रकाशित करतो.