निवेदिता रावतानी

निवेदिता रावतानी-Image

निवेदिता रावतानी सध्या पन्ना, मध्य प्रदेश येथे प्रोजेक्ट कोशिका येथे इंडिया फेलो म्हणून कार्यरत आहेत. पन्ना व्याघ्र प्रकल्पातील सर्वात दुर्गम आणि अविकसित गावांमध्ये आदिवासी समुदायांसोबत माता आणि अर्भक यांच्या आरोग्याची स्थिती सुधारण्यासाठी कोशिका काम करते. निवेदिता सामाजिक-आर्थिक घटकांच्या दृष्टीकोनातून आरोग्याकडे पाहण्याचा प्रयत्न करतात आणि, त्यांच्या लेखनाद्वारे, उपेक्षितांचे वास्तव समोर आणण्याचा प्रयत्न करतात.


Articles by निवेदिता रावतानी



January 31, 2024
जाचक निर्बंध आणि महिलांचे आरोग्य: बंधेज प्रथा
In the absence of adequate healthcare in remote villages in Bundelkhand, people turn to the ritual of bandhej to help women who have trouble conceiving.
Load More