क्रिस्टीन लेगारे

क्रिस्टीन लेगारे-Image

डॉ क्रिस्टीन लेगारे या मानसशास्त्राच्या प्राध्यापक आहेत आणि ऑस्टिन येथील टेक्सास विद्यापीठातील सेंटर फॉर अप्लाइड कॉग्निटिव्ह सायन्सच्या संचालक आहेत. त्यांचे संशोधन,आपले मन आपल्याला संस्कृती शिकण्यास, निर्माण करण्यास आणि प्रसारित करण्यास कसे सक्षम करते याचे परीक्षण करते. संज्ञानात्मक आणि सांस्कृतिक उत्क्रांतीबद्दल मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी त्या वय, संस्कृती आणि प्रजातींमध्ये तुलना करतात. डॉ. लेगारे यांची जागतिक सार्वजनिक आरोग्य, आंतरराष्ट्रीय शिक्षण, बाल विकास आणि संज्ञानात्मक विज्ञान या विषयात निपुणता आहे.


Articles by क्रिस्टीन लेगारे



December 16, 2022
वर्तन बदलासाठी परंपरांचे महत्त्व
धार्मिक विधींना केवळ अंधश्रद्धा म्हणून आणि जैववैद्यकीय पद्धतींच्या थेट विरोधात म्हणूनच पाहिले जाते. ही समजूत का चुकीची आहे ते येथे सांगितले आहे.
Load More