डेरेक झेवियर हे आय. डी. आर. येथे संपादकीय सहयोगी आहेत, जेथे त्यांच्यावर लेखन, संपादन आणि प्रकाशन करणे अशा जबाबदाऱ्या आहेत. त्यांनी यापूर्वी कॅक्टस कम्युनिकेशन्स आणि फर्स्टपोस्ट येथे संपादकीय पदांवर काम केले आहे. त्यांनी ऍमस्टरडॅम विद्यापीठातून मीडिया स्टडीजमध्ये एम. ए. आणि मुंबईतील सेंट झेवियर महाविद्यालयातून समाजशास्त्र आणि मानववंशशास्त्रात बी. ए. केले आहे.