माणक मतियानी

माणक मतियानी-Image

माणक मतियानी एक स्त्रीवादी कार्यकर्ता आहेत जे एकदशकाहून अधिककाळ लिंग आणि पौरुषाच्या मुद्द्यांवर काम करत आहेत. लिंग-आधारित हिंसा प्रतिबंधावर कार्य करणाऱ्या कार्यक्रम, मोहिमा आणि संघटनांचे त्यांनी नेतृत्व केले आहे आणि विशेषतः पुरुष आणि मुले यांना लिंग, लैंगिकता आणि हिंसाचाराच्या मुद्द्यांवर माहिती देण्याचे काम करतात.


Articles by माणक मतियानी



January 10, 2023
स्त्रियांवर हिंसा करू नये असे पुरुषांना सांगणे एवढेच या समस्येला आळा घालण्यास पुरेसे नाही
महिलांवरील हिंसाचार कमी करण्यासाठी पुरुषांसोबत काम करणाऱ्या लैंगिक कार्यक्रमांच्या माध्यमातून, त्यांच्यासाठी जात, धर्म, लैंगिकता आणि भावभावनांवर चर्चा करण्यासाठी सुरक्षित संधी निर्माण केल्या पाहिजेत.