स्वाती जाधव

स्वाती जाधव-Image

स्वाती जाधव या आजीविका ब्युरोच्या कार्यकारी अधिकारी आहेत, ज्या कामगारांचे सामूहिकिकरण, महिला कामगारांसाठी वकिली आणि व्यावसायिक सुरक्षा आणि आरोग्याला प्रोत्साहन देण्यात पारंगत आहेत. त्यांच्या व्यावसायिक प्रवासात झारखंड राज्य उपजीविका प्रोत्साहन संस्थे सोबत त्यांनी काम केले आहे. झारखंड राज्य उपजीविका प्रोत्साहन संस्था (जे. एस. एल. पी. एस.) आणि लिंग-केंद्रित सहयोगात्मक प्रकल्पात टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस आणि विधायक ट्रस्ट येथे देखिल योगदान दिले आहे. त्यांनी अझीम प्रेमजी विद्यापीठातून विकास विषयात पदव्युत्तर पदवी घेतली आहे.


Articles by स्वाती जाधव



May 13, 2025
छायाचित्र निबंधः कामगार हक्कांसाठी हमाल कामगारांचा संघर्ष
मुंबईत, सामान चढवणे आणि उतरवणे ही कामे करणारे हमाल हे योग्य वेतन आणि सामाजिक सुरक्षेच्या अभावामुळे संघर्ष करतात.पण आता ते त्यांच्या हक्कांची मागणी करण्यासाठी संघटित होत आहेत.
Load More